होम » व्हिडिओ»राज ठाकरे आयबीएन लोकमतमध्ये
प्रतिक्रिया
Posted by Hemant
राज यांच्यावर मराठी जनतेने खूप मोठा विश्वास ठेवला आहे.म्हणून त्यानी विरोधी बकावर न बसता जमेल तेथे सत्तेत यावे आणि विकास करून दाखवावा.नाहीतर उगाच स्पीच देण्यात काही अर्थ नाही.
Posted by Ani K
राज म्हणजे अभिमान गर्व ...आम्हास आपल्यासारखाच नेता हवा आहे ...तुमच्याकडूनखूपअपेक्षा आहेत
व्हिडिओ
टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड



















