होम  »  व्हिडिओ»ग्रेट भेट : गणपतराव देशमुख
ग्रेट भेट : गणपतराव देशमुख
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
आमदार गणपतराव देशमुख यांना सगळा महाराष्ट्र शे.का.पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून ओळखतो. पण आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांनी  विक्रम केला आहे. 1962 पासून ते आतापर्यंत दोन निवडणुकांचा अपवाद वगळता ते विधानसभेत सातत्याने ते निवडून आले आहे. याचा अर्थ असा होतो
 देशमुखांनी आमदार म्हणून आपल्या कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण केली आहे.गणपतराव देशमुख या तपस्वी नेत्याचा हा मागोवा... 
प्रतिक्रिया

Posted by ashutosh bhosekar

मी स्वतः संगोला रहिवासी आहे. त्यांच्या कामाला मज़ा मनाचा मुजरा. . भाई तुम्ही जे केलाय ते अमर राहील.

Posted by Ramdas Kisan Mhetre

भाई सारखा नेता पुन्हा मिळणार नाही

Your Comments:

Name
Email:
Country: