होम  »  व्हिडिओ»ग्रेट भेट : आमिर खान
ग्रेट भेट : आमिर खान
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
'मी गेल्या दोन वर्षापासून मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.आणि मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं आम्ही सगळे जण मराठी शिकत आहोत. थोडफार चुकतो पण शेवटी जमतं. मुलं कंटाळून झोपी जातात पण आम्ही मराठी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत', अशी कबुली दिली आहे तीही मराठीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने. तसेच मला मराठी साहित्य वाचायचं आहे. मला ते समजून घ्यायाचं आहे अशी इच्छाही आमिरने व्यक्त केली. महाराष्ट्र दिनानिमित्त आयबीएन लोकमतशी आमिर खानने खास मराठीत बातचीत केली. तसेच महाराष्ट्रादिनानिमित्त तमाम मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्यात.
प्रतिक्रिया

Posted by dinesh chawade

मराठीचे वर्ग सुरू कारणास हरकत नाही .मराठी माणसाला किती चांगले मराठी येते हा ही एक प्रश्नच आहे .पण या भेटी मुळे कदाचित अमिरखं स्टाईल म्हणून मराठी माणूस मराठी शिकायला सुरू करेल.जे ठाकरे लोकांना जमले नाही ते कदाचित आमिर करून दाखवेल.पैसा कमविण्या साठी मुळे खोल जावी लागतात कमीत कामीतस्थानिक    लोकं मधे .धन्यवाद दिनेश इंग्लेंड

Posted by Rohit

खूप खूप शुभेच्या आमिर आणि त्याच्या कुटुंबीयना

Posted by Anil

आमिर खान हा आपल्या देशयचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. जय हिंद

Posted by abhijeet

१ च नंबर इंटरव्यू होता हा !!!! खुपच आवडला आम्हाला . अतिशय छान . एकच नंबर.

1
. 2 . 3 .
Your Comments:

Name
Email:
Country:
 

व्हिडिओ

टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी घालावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]