होम  »  व्हिडिओ»डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यायला सरकार चालढकल करतंय का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यायला सरकार चालढकल करतंय का?
Rate this video
3 Average Rating
URL:
Embed:

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा देण्यात यावी यासाठी रिपाइंने मुंबईतून सुरु केलेल्या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला. यावरचा आहे आजचा सवाल : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यायला सरकार चालढकल करतंय का?" या कार्यक्रमात चर्चेसाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, आरपीआयचे नेते अर्जुन डांगळे, लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, आरपीआय गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप सहभागी होते.
 

प्रतिक्रिया

Posted by nitin

होय ढकला ढकल करत आहेत

Posted by ganesh

हो . सरकार चळधकाळ  करत आहे.

Posted by ganesh

हो . सरकार चालढकल  करत आहे.

Your Comments:

Name
Email:
Country:
 

व्हिडिओ

टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी घालावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]