होम  »  व्हिडिओ»उध्दव यांना डिस्चार्ज ; राज बनले सारथी !
उध्दव यांना डिस्चार्ज ; राज बनले सारथी !
Rate this video
3 Average Rating
URL:
Embed:

16 जुलै

 

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज संध्याकाळी सहावा वाजता लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. उध्दव यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टारांनी मेडिकल बुलेटिन घेऊन उध्दव यांना डिस्चार्ज दिला आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थिती होते.  हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर उध्दव यांनी हात उंचावत मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना अभिवादन केला. यानंतर स्वत: राज ठाकरे उध्दव यांची कार चालवत होते आणि उध्दव शेजारील सीटवर बसले होते. यानंतर राज-उध्दव एकत्र मातोश्रीवर दाखल झाले . 

प्रतिक्रिया

Posted by ganesh adhav

मराठी बांधवांसाठी ही सुखद बातमी आहे.......

Posted by abhishek

राज साहेब जे बोलतात ते  पाळतात. ते नेहमी सांगत असतात की उदध्व माजे वैरी नाहीत राजकारणाच्या वेळेस राजकारंच,आणि कौटुबीक वेळेस ते माजे बंधू आहेत.हेत्यांच्या पासून शिकण्यासारखेच, यालाच म्हणतात  प्रसंगवधांन

Posted by vishal

नाही  हा फक्त दिखावा आहे.

Posted by shailesh

Two brothers are coming together is a good thing.  But they should not make politics in home and outside also.  If  both will come together maharashtra will go ahead.

1
. 2 .
Your Comments:

Name
Email:
Country: