होम  »  व्हिडिओ»युथ ट्युब - (भाग 1) वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर
युथ ट्युब - (भाग 1) वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
युथ ट्युब - (भाग 1)

वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर


हर्षद पाटणकरचा प्रवास वॉचमन ते वॉच डिझायनर असा आहे. हर्षदने इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असलं तरी त्याला जरा हटके असं करिअर करायचं होतं. हर्षदची आई आर्टिस्ट आणि वडील इंजिनीयर असल्यामुळे लहानपणापासून त्याला डिझायनिंगची आवड होती. हर्षदने लाकडापासून स्वत:च्या घड्याळांसाठी डिझानिंग केलं. असं करता करता त्याला इतर ऑर्डरही मिळू लागल्या. हर्षदने लाकडापासून इतरही वस्तू बनवल्यात त्या कोणत्या ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.
 
प्रतिक्रिया

Posted by shashi

Very few have the courage to pursue their interest...and he is one of them....very down to earth person...he is a genius...

Your Comments:

Name
Email:
Country:
 

व्हिडिओ

टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड

आजचे कार्यक्रम

आजचा सर्व्हे

महिला विधेयकाला होणारा विरोध योग्य आहे का?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]