होम  »  व्हिडिओ»डी.एस. कुलकर्णी यांच्यासोबत ग्रेट भेट
डी.एस. कुलकर्णी यांच्यासोबत ग्रेट भेट
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेणारे उद्योजक अशी डी.एस. कुलकर्णी यांची ख्याती आहे. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जातात. घराला घरपण देणारी माणसं हे डी.एस.केंचं घोषवाक्य आहे. पण ते बिल्डर या प्रतीमेच्या खूपच पुढे आहेत. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आहेत आणि 1600 कोटी रूपयांचा टर्न ओव्हर त्यांच्या उद्योगाचा आहे. आता तर ते राजकारणातही उतरले आहेत. ग्रेटभेटमध्ये प्रयत्न केला त्यांच्या यशाचं गमक शोधण्याचा. ते पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा. 
प्रतिक्रिया

Posted by sandip kulkarni

its very very great. Ibn: please upload   full interview (all parts) of this programs.

Posted by anil madame

एकाद्या चित्रपटात असावी अशी कहाणी DSK साहेबानची वाटली साहेबाना शुभेच्छा ते नक्कीच निवडणूक जिंकतील

Posted by anil madame

एकाद्या चित्रपटात असावी अशी कहाणी DSK साहेबानची वाटली साहेबाना शुभेच्छा ते नक्कीच निवडणूक जिंकतील

Posted by vidyusohani

कशाला निवडणुकीचा नाद

1
. 2 . 3 . 4 . 5 .
Your Comments:

Name
Email:
Country:
 

व्हिडिओ

टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड

आजचे कार्यक्रम

आजचा सर्व्हे

महिला विधेयकाला होणारा विरोध योग्य आहे का?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]