S M L

फिफा वर्ल्ड कप स्पर्धा : उत्तर सांगा बक्षीस जिंका !

Samruddha Bhambure | Updated On: Jul 3, 2014 03:49 PM IST

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धा : उत्तर सांगा बक्षीस जिंका !

02  जुलै : फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका..आम्ही दररोज तुम्हाला फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न विचारणार आहोत.

या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस आणि आजचा आपला प्रश्न आहे.

प्रश्न – तब्बल 28 वर्षांनी कोणत्या टीमनं फिफा वर्ल्ड कपची क्वार्टर फायनल गाठलीये ?

 

A) ब्राझील

B) जर्मनी

C) बेल्जियम

D) कोलंबिया

तुमचं उत्तर आम्हाला पाठवा SMS करा टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…

 

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू.. त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरु नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर..

 

कालचे लकी विजेते कोण आहेत

आपला कालचा प्रश्न होता... ब्राझील वर्ल्ड कपमध्ये कोणत्या टीमनं अगदी पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारलीये ? याचं अचूक उत्तर आहे A) कोलंबिया...

 

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत मुंबईचे तुषार बागडे आणि चाळीसगावचे संजय चव्हाण... अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी तुषार आणि संजय तुमचं अभिनंदन...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2014 08:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close