S M L

तेजस्विनी सावंतचं दिल्लीत स्वागत

09 ऑगस्टम्युनिक वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वी कामगिरी करणारी तेजस्विनी सावंत सोमवारी सकाळी दिल्लीत परतली. यावेळी दिल्ली विमानतळावर तेजस्विनीचं जोरदार स्वागत करण्यात आले. म्युनिकमधल्या वर्ल्ड शुटींग चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वीनीनं गोल्ड मेडल पटकावलं आहे. 50 मीटर रायफल प्रकारात 597 पॉईंट्स पटकावत तेजस्वीनीने गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. त्याचबरोबर तिने 50 मीटर रायफल स्पर्धेच्या वर्ल्ड रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे. 1998 साली रशियाच्या मरिना बॉबकोव्हने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. या गोल्ड मेडलमुळे कॉमनवेल्थसाठी आपला आत्मविश्वास वाढल्याचं तेसजस्विनीनं आयबीएन-लोकमतशी बोलतांना सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 12:20 PM IST

तेजस्विनी सावंतचं दिल्लीत स्वागत

09 ऑगस्ट

म्युनिक वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वी कामगिरी करणारी तेजस्विनी सावंत सोमवारी सकाळी दिल्लीत परतली. यावेळी दिल्ली विमानतळावर तेजस्विनीचं जोरदार स्वागत करण्यात आले. म्युनिकमधल्या वर्ल्ड शुटींग चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वीनीनं गोल्ड मेडल पटकावलं आहे.

50 मीटर रायफल प्रकारात 597 पॉईंट्स पटकावत तेजस्वीनीने गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. त्याचबरोबर तिने 50 मीटर रायफल स्पर्धेच्या वर्ल्ड रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे. 1998 साली रशियाच्या मरिना बॉबकोव्हने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. या गोल्ड मेडलमुळे कॉमनवेल्थसाठी आपला आत्मविश्वास वाढल्याचं तेसजस्विनीनं आयबीएन-लोकमतशी बोलतांना सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 12:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close