S M L

चेन्नईचा 'सुपर' विजय

09 एप्रिलआयपीएलच्या दोनवेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या हंगामातला पहिला दणदणीत विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट राखून धुव्वा उडवलाय. पहिली बॅटिंग करणारी पंजाबची टीम 138 रन्सवर ऑलआऊट झाली. डेव्हिड हसी आणि गुरकिराट सिंग वगळता पंजाबची बॅटिंग फ्लॉप ठरली. याला उत्तर देताना मायकेल हसी आणि मुरली विजय या ओपनिंग जोडीनं फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:21 PM IST

चेन्नईचा 'सुपर' विजय

09 एप्रिल

आयपीएलच्या दोनवेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या हंगामातला पहिला दणदणीत विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट राखून धुव्वा उडवलाय. पहिली बॅटिंग करणारी पंजाबची टीम 138 रन्सवर ऑलआऊट झाली. डेव्हिड हसी आणि गुरकिराट सिंग वगळता पंजाबची बॅटिंग फ्लॉप ठरली. याला उत्तर देताना मायकेल हसी आणि मुरली विजय या ओपनिंग जोडीनं फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close