S M L

सनरायजर्सचा दिल्लीवर 3 गडी राखून विजय

12 एप्रिलआयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 विकेटनं मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं 8 विकेट गमावत 114 रन्स केले. विजयाचं हे माफक आव्हान पार करताना सनरायजर्सला चांगलंच झुंजावं लागलंय. दिल्लीच्या बॉलर्सनं प्रमुख बॅट्समनची विकेट घेत सनरायजर्सला कडवी लढत दिली. पण अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये स्टेननं फोर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:05 PM IST

सनरायजर्सचा दिल्लीवर 3 गडी राखून विजय

12 एप्रिल

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 विकेटनं मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं 8 विकेट गमावत 114 रन्स केले. विजयाचं हे माफक आव्हान पार करताना सनरायजर्सला चांगलंच झुंजावं लागलंय. दिल्लीच्या बॉलर्सनं प्रमुख बॅट्समनची विकेट घेत सनरायजर्सला कडवी लढत दिली. पण अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये स्टेननं फोर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2013 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close