S M L

आज चेन्नई आणि हैदराबादमध्ये मुकाबला

25 एप्रिलआयपीएलमध्ये आज पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला आव्हान असणार आहे ते पॉइंटटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सनरायजर्स हैदराबादचं... दोन्ही टीमनं 7 पैकी 5 मॅच जिंकत स्पर्धेत आपला दबदबा कायम राखलाय. ही मॅच चेन्नईत रंगणार असल्यानं सध्यातरी चेन्नईचं पारडं जड आहे. चेन्नई शेवटच्या तीन मॅच मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत आणि आता सलग चौथी मॅच जिंकण्यासाठी ते सज्ज झालेत. पण स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करत आगेकूच करणार्‍या सनराजयर्स हैदराबादही कमी लेखून चालणार नाही. भेदक बॉलिंगच्या जोरावर सनरायजर्सनं विजय अक्षरश खेचून आणले आहेच. त्यामुळे ही मॅच चेन्नईची बॅटिंग विरुद्ध सनरायजर्सची बॉलिंग अशीच रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:33 PM IST

आज चेन्नई आणि हैदराबादमध्ये मुकाबला

25 एप्रिल

आयपीएलमध्ये आज पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला आव्हान असणार आहे ते पॉइंटटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सनरायजर्स हैदराबादचं... दोन्ही टीमनं 7 पैकी 5 मॅच जिंकत स्पर्धेत आपला दबदबा कायम राखलाय. ही मॅच चेन्नईत रंगणार असल्यानं सध्यातरी चेन्नईचं पारडं जड आहे. चेन्नई शेवटच्या तीन मॅच मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत आणि आता सलग चौथी मॅच जिंकण्यासाठी ते सज्ज झालेत. पण स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करत आगेकूच करणार्‍या सनराजयर्स हैदराबादही कमी लेखून चालणार नाही. भेदक बॉलिंगच्या जोरावर सनरायजर्सनं विजय अक्षरश खेचून आणले आहेच. त्यामुळे ही मॅच चेन्नईची बॅटिंग विरुद्ध सनरायजर्सची बॉलिंग अशीच रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2013 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close