S M L

पुणे वॉरियर्ससमोर अव्वल चेन्नईचं आव्हान

30 एप्रिलआयपीएलमध्ये आज पॉईंटटेबलमध्ये अव्वल असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर आव्हान असेल ते तळाला असलेल्या पुणे वॉरियर्सचं..मॅच पुण्यात असली तरी पुणे वॉरियर्सला बलाढ्य चेन्नईला हरवणं सोप नक्कीच नसणार या हंगामातही चेन्नई सुपर किंग्ज तुफान फॉर्मात आहे. मॅच विनर खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईने गेल्या सलग पाच मॅच जिंकल्या आहेत. तर पुणे वॉरियर्सला 9 मॅचपैकी फक्त 2 मॅच जिंकता आल्या आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर पुणे टीमला पराभवाचा सामना करावा लागतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 01:59 PM IST

पुणे वॉरियर्ससमोर अव्वल चेन्नईचं आव्हान

30 एप्रिल

आयपीएलमध्ये आज पॉईंटटेबलमध्ये अव्वल असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर आव्हान असेल ते तळाला असलेल्या पुणे वॉरियर्सचं..मॅच पुण्यात असली तरी पुणे वॉरियर्सला बलाढ्य चेन्नईला हरवणं सोप नक्कीच नसणार या हंगामातही चेन्नई सुपर किंग्ज तुफान फॉर्मात आहे. मॅच विनर खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईने गेल्या सलग पाच मॅच जिंकल्या आहेत. तर पुणे वॉरियर्सला 9 मॅचपैकी फक्त 2 मॅच जिंकता आल्या आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर पुणे टीमला पराभवाचा सामना करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close