S M L

थाळीफेकमध्ये गौडानं पटकावलं गोल्ड मेडल

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2013 11:19 PM IST

थाळीफेकमध्ये गौडानं पटकावलं गोल्ड मेडल

04 जुलै : आशियायी अथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला. आज भारतानं गोल्ड आणि सिल्व्हर मेडलचं खातं उघडलं. पुरुषाच्या थाळीफेक प्रकारात विकास गौडाकडून जबरदस्त अपेक्षा होत्या. आणि त्यानं भारतीय क्रीडा प्रेमींची निराशाही केली नाही. 64 पूर्णांक 90 मीटर थाळी फेक करत त्यांनं गोल्ड मेडल पटकावलं. तर महिलांच्या चारशे मीटर प्रकारात पुअम्मा सिल्व्हर मेडल पटकावलं. तर 10 हजार मीटर मध्ये रतीराम सैनिनं ब्राँड मेडल पटकावलं. या पदकासह भारताच्या खात्यात एकूण तीन ब्रॉझ मेडल जमा झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2013 11:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close