S M L

'त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या'

Samruddha Bhambure | Updated On: Jul 24, 2014 03:53 PM IST

'त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या'

24   जुलै : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा व्हिडिओही 20व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 'युनिसेफ'चा ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. जगभरातल्या मुलांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी देणग्या द्याव्यात असं आवाहन त्यानं या व्हिडिओद्वारे केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उद्घाटनाला अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close