S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'मराठी माणसावर अन्याय करणारं सरकार गेलं, याचा आनंद'
  • 'मराठी माणसावर अन्याय करणारं सरकार गेलं, याचा आनंद'

    Published On: May 8, 2013 02:35 PM IST | Updated On: May 10, 2013 11:23 AM IST

    08 मेभाजप सरकार होते म्हणून नाही पण तिथले जे राजकीय नेते होते त्यांच्यामुळे मराठी माणसावर अन्याय झाला. महापालिका बरखास्त केली. असं हे अन्यायकारक सरकार गेलं. याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close