S M L
  • एव्हरेस्टवरून चित्तथरारक उडी

    Published On: May 29, 2013 11:55 AM IST | Updated On: May 29, 2013 11:55 AM IST

    29 मेशेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याला आज साठ वर्ष पूर्ण होत आहे. शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं, त्याला आज साठ वर्ष पूर्ण होत आणि आता साठ वर्षांनंतर त्यांच्या या यशाला एका रशियन जंपरनं एव्हरेस्ट शिखरावरून उडी घेऊन सलाम दिलीय

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close