S M L

पाकच्या जेलमध्ये सरबजीतवर जीवघेणा हल्ला

26 एप्रिललाहोर : पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजित सिंग यांच्यावर जेलमध्येच हल्ला करण्यात आलाय. सरबजित सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. त्यांना लाहोरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार जेलमध्ये दुसर्‍या एका कैद्याशी झालेल्या भांडणानंतर सरबजीतला ही मारहाण करण्यात आली. सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यांने आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानला सरबजितला सर्व मदत करण्याची विनंती केली आहे. उच्चायुक्त कार्यालयातील दोन अधिकार्‍यांना सरबजितच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. 1990 मध्ये पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सहभागाबद्दल सरबजीत पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:31 PM IST

पाकच्या जेलमध्ये सरबजीतवर जीवघेणा हल्ला

26 एप्रिल

लाहोर : पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजित सिंग यांच्यावर जेलमध्येच हल्ला करण्यात आलाय. सरबजित सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. त्यांना लाहोरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार जेलमध्ये दुसर्‍या एका कैद्याशी झालेल्या भांडणानंतर सरबजीतला ही मारहाण करण्यात आली. सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यांने आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानला सरबजितला सर्व मदत करण्याची विनंती केली आहे. उच्चायुक्त कार्यालयातील दोन अधिकार्‍यांना सरबजितच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. 1990 मध्ये पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सहभागाबद्दल सरबजीत पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close